जिल्ह परिषद प्रशाला धावडा. ता.भोकरदन जि. जालना
भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून प्रचंड मोठं असलेल्या गाव धावडा येथील ही पाचवी ते दहावी पर्यंतची शाळा नवीन काळानुसार विकसित झालेली एक डिजिटल शाळा. प्रशालेला लाभलेला अतिशय उच्चशिक्षित आणि आणि गुणवत्तापूर्ण असलेला आदर्श शिक्षक वर्ग त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थी संख्या आणि त्यांच्यात विकसित झालेली गुणवत्ता ही प्रशालेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

No comments:
Post a Comment